राष्ट्रीय प्रसंस्करण मंत्रालय नि खिचडी ला भारतीय खाद्य ब्रॅण्ड प्रमाणे प्रस्तुत करण्याचा निर्णय घेतला आहे..डाळ तांदूळ आणि मसाल्यांची बनलेली स्वादिष्ट खिचडी आता जग भारत भारतीय परंपरेची ओळख बनणार आहे..४ नोव्हेंबर ला विश्व् खाद्य दिवस साजरा केला जातो..ह्या दिवशी खिचडी ला भारतीय भोजनाच्या स्वारूपात प्रस्तुत करण्याची योजना आहे.. ज्याला स्वीकृती पण प्राप्त झालेली आहे..खिचडी गरीब असो कि पैसे वाले असो सगळ्यांनाच आवडते आणि सोप्या पद्धतीने लवकर तयार होणार भारतीय पदार्थ आहे..विश्व् खाद्य दिवसाच्या दिवशी ८०० किलो खिचडी बनवून विश्व् विक्रम करण्याचे योजिले आहे ह्या विक्रमाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये हि नोंदवले जाणार आहे..खिचडी ला विश्व् मध्ये लोकप्रिय करण्याची रणनीती बनवली गेली असून लवकरच जगभरात खिचडी भारताचे नाव जगप्रसिद्ध करेल
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews